आचरा (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या रहिवासी सुषमा बाळकृष्ण पारकर, वय 85 वर्षे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. हिंदळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. देवगड पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल(भाई)पारकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुखः व्यक्त केले जात आहे.