आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील गगनबावडा मार्गे हलकी वाहतूक अखेर सुरु

गगनबावडा येथील मांडुकली येथील राज्य महामार्गावरील पाणी ओसरले बालींगा पुलावर अद्याप अवजड वाहनांना प्रवेश बंदी वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली मधील महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर मार्ग होणारी वाहतूक ठप्प झाली…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी २०२० पासून फॉर्म भरलेल्याना न्याय द्या

शेतकऱ्यांची मालवण तहसीलदारांकडे मागणी चौके (अमोल गोसावी) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी मालवण तालुक्यातून २०२० पासून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले. मात्र अनेक फॉर्म कोणतेही कारण न देता रिजेक्ट झाले. तर उर्वरित फॉर्म मंजुरीबाबत कोणतीही कार्यवाही झाली…

खरारे पेंडूर सरपंच पदी भाजपच्या नेहा परब विजयी

ठाकरे गटाच्या उमेदवार वैष्णवी लाड यांचा ९ विरुद्ध २ मतांनी पराभव चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या सरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या नेहा नंदकुमार परब विजयी झाल्या आहेत. नेहा परब यांनी ठाकरे गटाच्या वैष्णवी लाड यांचा नऊ…

उंडील नाल्यावरील मोरी खचली

वाहतूक बंद होण्याची शक्यता… देवगड (प्रतिनिधी) : उंडील येथील पिंपळाचामाळ नाल्यावरील मोरी खचल्याने वाहतूकीस धोका निर्माण झाला आहे. याबाबत बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याबरोबरच वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उंडील ता. देवगड गावात फणसगाव भागातून…

आ.नितेश राणेंनी ठाकर समाजाच्या जातपडताळणी चा प्रश्न अधिवेशनात धरला लावून

अध्यक्ष नार्वेकर यांची गंभीर लक्ष देण्याची मंत्र्यांना सूचना जे नितेश राणेंना हवे आहे ते करतो ; मंत्र्यांची ग्वाही मुंबई (प्रतिनिधी) : आ.नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी बाबत ठाणे येथील आयुक्त पावरा यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल चा प्रश्न…

मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असून शासनाने लक्ष देण्याची गरज

विधानसभेत आमदार वैभव नाईक यांनी वेधले शासनाचे लक्ष कुडाळ (अमोल गोसावी) : कोकणामध्ये गेले आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गावातील बंगेवाडी मधील पाच घरांना दरड कोसळल्यामुळे धोका निर्माण झाला…

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करावी

अशासकीय सदस्य प्रा.एस. एन.पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑगस्टमध्ये आयोजित करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी विनंतीवजा मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस.…

वन महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कुंभवडे आवारात वृक्षारोपण चा कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत कुंभवडे व सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र वैभववाडी यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र वैभववाडी यांच्यावतीने विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण सिंधुदुर्ग वनक्षेत्रपाल वैभववाडी यांचे मार्गदर्शनाखाली आज दि . २७ रोजी वन महोत्सव निमित्त ग्रामपंचायत…

कणकवलीतील एका सुवर्णकारास पोलिसांकडून मारहाण ?

सुवर्णकार संघटनेसह अनेकांची पोलिसात धाव कणकवली (प्रतिनिधी) : कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरून कर्नाटक पोलीस आज कणकवलीत दाखल झाले. या संशयिताने सांगितलेल्या माहितीनुसार कर्नाटक पोलिसांनी कणकवलीतील एका सुवर्णकारास मारहाण केल्याचा आरोप सुवर्णकारांनी केला आहे.त्यामुळे कणकवलीत पोलीस स्टेशनला वातावरण…

खारेपाटण गावात पूरजन्य परिस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणात गेली आठवडाभर सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण गावात पूरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. तर खारेपाटणहून चिंचवलीकडे जाणारा रस्ता व खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून नागरिकांची…

error: Content is protected !!