आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आ.नितेश राणेंकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. कणकवली नगरपंचायत च्या नवीन अग्निशामक बंबाचे उदघाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी नगराध्यक्ष दालनात आ. नितेश राणे यांनी…

सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा गगनबावडा मार्ग अद्याप बंदच

सिंधुदुर्गातून जाणारी वाहतूक राधानगरी मार्गे सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली मधील महामार्गावर रात्रीपासून पाणी आल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर मार्ग होणारी वाहतूक ठप्प झाली आहे . त्यामुळे अद्यापही सिंधुदुर्गातून जाणारी वाहतूक…

शिक्षक समितीचा वर्धापन दिन मालवणमध्ये विविध उपक्रमांनी साजरा

रक्तदान शिबीर , वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधीलकी चौके ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 22 जुलै 2023 रोजी 61 वा वर्धापन दिन मालवण शाखेने विविध उपक्रम घेऊन संपन्न करण्यात आला. दरम्यान काल…

पणदूर घोटगे मुख्य रस्ता कळसुली येथे पाण्याखाली, निलेश राणेंकडून पहाणी

निलेश राणे यांच्या सुचनेनंतर कळसुली दिंडवनेवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू कुडाळ ( अमोल गोसावी ) : सततच्या अतिवृष्टीमुळे कळसुली दिंडवनेवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून त्यामुळे पणदूर घोटगे मार्गावरील वाहतुक गेले चार दिवस बंद आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी…

वैभववाडीत शिक्षक समितीचा स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : न्यायाची चाड, अन्यायाची चीड’ आणि ‘त्याग व सेवा’ हे ब्रीद घेऊन शिक्षण, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 22 जुलै हा स्थापना दिन संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जातो.…

नेरूर सोलयेवाडी येथील वडाच्या फांद्या पार्सेकर यांच्या घरावर कोसळल्या

ग्रामस्थांनी झाडे केली बाजूला कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरूर सोलयेवाडी येथील नामदेव पार्सेकर यांच्या घरावर सोलयेवाडी रस्त्यावर असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या फांद्या तुटून पार्सेकर यांच्या घरावर कोसळल्या यात त्यांच्या घराचे नुकसान झाले. विद्युत तारा देखील रस्त्यावर…

चाफेली येथील कॅन्सरग्रस्त सिताराम परब यांना भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून अर्थसहाय्य

कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळ तालुक्यातील चाफेली येतील रहिवासी श्री. सिताराम परब हे कॅन्सरग्रस्त असून त्यांच्यावर टाटा हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. या संदर्भात माजी सभापती श्री. मोहन सावंत यांनी निलेश राणे यांच्याशी संपर्क केला असता आज निलेश…

नेरूर येथे झाड कोसळून गोठ्याचे नुकसान

जनावरे बालबाल बचावली कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळ तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील नारायण कृष्णा लिंगे यांच्या गोठ्यावर झाड कोसळून लिंगे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार पहाटे ४ वाजता घडला. गोठ्यात जनावरे होती. लिंगे परिवार ला…

विद्याधर तांबे यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या तज्ञ संचालक पदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फोंडाघाट गांगोवाडी तालुका कणकवली या शाळेत कार्यरत असणारे. पदवीधर शिक्षक श्री विद्याधर लक्ष्मण तांबे यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादितवर सत्ताधारी असलेल्या भाग्यलक्ष्मी पॅनलच्या वतीने “तज्ञ संचालक” पदी सर्वानुमते निवड झाली. विद्याधर…

सत्ता ठाकरे शिवसेनेची…सेवा आ.नितेश राणेंची

विशेष संपादकीय राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : देवगड जामसंडे नगरपंचायत कडून शहरवासीयांना होणारा पाणीपुरवठा भर पावसात मागील 6 दिवस बंद असताना नगरपंचायत मधील सत्ताधारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील बडे बडे नेते तोंडाला भलीमोठी कुलूप लावून देवगडवासीयांकडे पाठ…

error: Content is protected !!