आमदार नितेश राणे बांगलादेशी आणि रोहींग्यांच्या ड्रग्ज कनेक्शनच्या मुद्द्यावर विधानसभेत आक्रमक

नायझेरियन प्रमाणेच कारवाई करण्याची गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात नायझेरियन नागरिकांकडून घुसखोरी करत ड्रग्स विकला जातो आणि इतर सुद्धा अवैधधंदे केले जातात. त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याकडूनही ड्रग्स विक्री आणि अवैधधंदे केले जातात. या…








