आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट प्रशाले मधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने मुंबई नेरूळ येथे नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला…

Jio AirFibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार लॉन्च

ब्युरो न्युज (मुंबई) : जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी…

चौके हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

चौके (अमोल गोसावी) : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान संस्था आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळावा भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या ठिकाणी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात टोपीवाला हायस्कुल चा विद्यार्थी कु. वेदांत शिवप्रसाद नाईक याने प्रथम तर भंडारी…

सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये पुरस्कृत

खारेपाटण येथे लहान मुले व महिलासाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत प्रकाश शेट्ये यांच्या वतीने दि.३० /०८/२०२३ रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आगळी वेगळी अशी लहान मुलासाठी व महिलांसाठी नारळ लढविणे आर्थात नारळ…

मुलाना जगावर प्रेम करायला शिकवा – ॲड श्रीपती शिंदे

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत प्रा मधु दंडवते व साथी लक्ष्मण जाधव जन्मशताब्दी निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार श्रीपती शिंदे यांच्या हस्ते…

रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प!

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर ते आंगणेवाडी या मुख्य रस्त्यावर पन्हळकरवाडी येथे रविवारी सायंकाळी झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कट्टा आंगणेवाडी बस सुद्धा काहीकाळ तेथेच थांबून राहिली होती. याबाबत माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी तेथे…

खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय मांजरेकर यांचे आयोजन कुडाळ (अमोल गोसावी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय रामचंद्र मांजरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज इमारत…

जिल्हा स्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कणकवली कॉलेजचे वर्चस्व

फॉईल प्रकारात नितांत चव्हाण जिल्ह्यात प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरिय शालेय तलवारबजी…

कणकवली उड्डाण पुलाखाली लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई

डंपर चोरीला गेल्याने कणकवली पोलिसांचे कारवाईचे संकेत कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली गेले काही महिन्यांपासून विविध वाहने अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातील ओव्हरब्रिजखाली पार्किंग केलेला एक डंपर शुक्रवारी रात्री ११ वाजता चोरीला गेला. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क झाले…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मालवण कुडाळ मध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवावे!

मालवण – कुडाळचा पुढील आमदार भाजपचाच भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी यांचा (उ.बा.ठा.) गटाचे हरी खोबरेकर यांच्यावर पलटवार मसुरे (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मालवण तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा…

error: Content is protected !!