कणकवली येथे फाटलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि ऑपरेशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील केएलई रुग्णालयात फाटलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराअंतर्गत शस्त्रक्रियेपूर्व तपासणी शिबिर…








