आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महसूल सप्ताह निमित्त मसुरे मध्ये विविध दाखल्यांचे वितरण

मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम मसुरे (प्रतिनिधी) : महसूल सप्ताह निमित्त महसूल प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीम.वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे मसुरे मंडळ…

अनिल चव्हाण संत शिरोमणी गुरू रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आले गौरविण्यात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पं स चे सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल भिकाजी चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी गुरू रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या…

जयश्री साटम यांच्या निर्घृण हत्येबाबत वैभववाडी वाहतूक महासंघाकडून निषेध

खुन्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिस प्रशासनाकडे केली मागणी पोलिस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबाबत केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : सोनाळी येथील कै. जयश्री साटम यांची निर्घृण हत्या करण्यात आली सदर घटनेचा आम्ही वैभववाडी तालुक्यातील वाहतूक महासंघाच्या वतीने निषेध करीत आहोत…

कणकवली बस स्थानकातील खड्डे 10 दिवसात बुजवा अन्यथा युवा सेना बस स्थानकात धडक देणार

कणकवली (प्रतिनिधी) : बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खट्टे पडले आहेत. खड्ड्यांतून बसचालकांना कसरत करावी लागते. बसमधील प्रवाशांना देखील याचा त्रास होत आहे. तसेच बस जाताना पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहे. तसेच बसस्थानकातील संरक्षण…

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लखमराजे भोसले…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली. श्री. लखम यांचे काम व संघटना बांधण्याची पद्धत लक्षात घेता त्यांना…

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आले वृक्ष लागवड अभियान

१० हजार वृक्ष लागवडीचा टप्पा केला पार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या वतीने १ जुलैपासून वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १० हजार वृक्ष लागवडीचा टप्पा पार करण्यात आला आहे. यावर्षी २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात…

कुडाळ मधील ऐतिहासिक घोडेबाव ठिकाणाचा कलादालन म्हणून पर्यटक विकास व्हावा!

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व ऐतिहासिक ठिकाण असलेल्या घोडेबाव या ठिकाणाचा ऐतिहासिक कलादालन म्हणून विकास करावा व येथील पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी…

आंबडोस गावचे सुपुत्र वासुदेव वरवडेकर यांची पोलिस दलात उपनिरीक्षकपदी बढती

चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुंदुर्ग पोलिस दलात गेली ३२ वर्षे प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष सेवा बजावणारे मालवण तालुक्यातील आंबडोस गावातील सुपुत्र वासुदेव वरवडेकर याना नुकतीच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. वासुदेव वरवडेकर यांचे अकोला येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक…

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व डागडुजीच्या व्हावी

प्रभाकर सावंत यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अनेक गावांना जोडणाऱ्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्ते डागडुजी अभावी नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या जिल्ह्यात सुमारे 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तातडीने दुरुस्ती व…

संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या तथाकथित संभाजी भिडे गुरुजींना ७ दिवसांच्या आत अटक करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्री यांना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले…

error: Content is protected !!