आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

“रानकवी” हरपले… ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन

सिंधुदुर्ग (ब्युरो न्युज) : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या…

राणे इफेक्ट…..तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव मध्ये थांबा

केंद्रीयमंत्री राणेंनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर 24 तासांत निर्णय सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची काल दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबत सविस्तर चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर…

कै. विष्णू पडते गुरुजी स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राथमिक गटातून कर्तृत्वा हरकुळकर तर माध्यमिक गटातून प्रतीक्षा पाटील प्रथम मेघा गांगण यांच्याकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून कै. विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला…

खारेपाटण केंद्र शाळेत शालेय स्वराज्य निवडणूक बिनविरोध

मुख्यमंत्री पदी सर्वेश नाडगौडा याची निवड तर उपमुख्यमंत्री पदी कु.राहत सारंग व गौरांग बाबरदेसाई यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या चालू शैशणीक वर्षाची सन २०२३-२४ साला करीता घेण्यात आलेली शालेय स्वराज्य…

जीवन आनंद संस्थेकडून सोमेश्वर या निराधार व्यक्तीस आधार

कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून संविता आश्रमात सोमेश्वर केले दाखल खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या मु.पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमात सोमेश्वर (वय अंदाजे ५० ते ५२) या निराधार व्यक्तीस कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दाखल करण्यात आले.सोमेश्वर हे निराधार व्यक्ती कुडाळ…

धावत्या रेल्वेतून ढकलून जखमी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधम अरुण तेवतीया चा जामीन अर्ज फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरीं च्या युक्तिवादामुळे आरोपी तेवतीयाच्या जेलमुक्कामात वाढ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): धावत्या रेल्वेतून पीडित युवतीला ढकलून देऊन नंतर जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर पडलेल्या पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधम अरुण छोटूराम तेवतीया ( रा.कोंडल, हरियाणा ) याचा जामीन अर्ज अतिरिक्त…

पिंगुळी अपघात प्रकरणी हिट अँड रन सह अन्य कलमे लावा ; मृत विराज तेली च्या पालकांची एस.पी. अग्रवाल यांच्याकडे मागणी

अपघातातील पोलीस कारचालक अल्कोहोल च्या नशेखाली असल्याचा केला दावा अपघातग्रस्त कार ची पियुसी सर्टिफिकेटची मुदतही संपलेली असल्याकडे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी): कुडाळ पिंगुळी गुढिपूर येथे झालेल्या अपघातात बोर्डवे येथील युवक विराज तेली यांचे अपघातात निधन झाले. त्याला ला न्याय द्या,…

पळसंब येथील मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा (प्रतिनिधी) : साधना रिसोर्सेस व ऍडवायजरी फाउंडेशन व ग्रामपंचायत पळसंब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं 2 येथे आज संपन्न झाला. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब,…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

श्री श्री१०८ महंत प. पु. सद्गुरू गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन मसुरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत मठाधिश परम पुज्य सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे अधिक मासाचे…

कणकवली तालुक्यात ८८ लाभार्थ्यांना घरपोच दाखले

महसूल सप्ताह निमित्त एक हात मदतीचा अंतर्गत उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : महसुल सप्ताहाच्या निमित्ताने महसुल प्रशासनामार्फत एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील ८८ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले बुधवारी घरपोच देण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार महसुल दुतांच्या माध्यमातून…

error: Content is protected !!