श्री श्री१०८ महंत प. पु. सद्गुरू गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन
मसुरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत मठाधिश परम पुज्य सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे अधिक मासाचे औचित्य साधुन गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी -९ वा श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महाआरती नंतर सकाळी ११- वा -श्री श्री१०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन,
दुपारी १२:३० महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविक,भक्तांनी, सेवेकरी यांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थ-प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि.संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी(942 35 38 418), (982 17 19 111)येथे संपर्क साधावा.












