आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हळवल ग्रामस्थांचे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन !

हळवल गावासाठी स्वतंत्र वायरमन देण्याची केली मागणी ! कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वीज समस्येने नेहेमीच विळख्यात सापडलेल्या हळवल गावातील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली होती. दरम्यान त्यावेळी पावसापूर्वी हळवल गावातील वीज वाहिन्या तसेच मोडखळीस आलेले विद्यतु पोल…

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या:- तहसीलदार आर.जे.पवार

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर तळेरे (प्रतिनिधी ) : मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आणि स्पर्धा महत्वाच्या असतात,शिक्षकांनीही दररोज व्यायाम करायला हवा तरच आपण तंदृस्तीचे बीजे आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रुजवू शकतो असे प्रतिपादन कणकवली क्रीडा परिषदेचे अध्यक्ष…

सावंतवाडी कवठणी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

रेंजर मदन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन फत्ते सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील श्री. उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. शुक्रवार 28 जुलै रोजी सकाळी 7…

आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार विधिमंडळात आज कृषी मंत्रालयाची बैठक

आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या होणार मान्य आमदार नितेश राणेंच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे कृषिमंत्र्यांनी लावली बैठक कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सातत्यपूर्ण मागणी केल्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज शुक्रवार २८ रोजी दुपारी दोन वाजता विधिमंडळात बैठकीचे आयोजन केले…

जि प शाळांना शासनाने आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा पुरावावी मगच ऑनलाईन कामाची अपेक्षा करावी – नारायण नाईक

जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग BOT Aplication दैनंदिन आँनलाईन विद्यार्थी हजेरी व स्वाध्याय माहिती शिक्षकांच्या वैयक्तिक फोनवरून भरण्यास शिक्षकांचा तीव्र विरोध कुडाळ ( अमोल गोसावी ) : जि. प. प्राथमिक शाळांना शासनाने वारंवार मागणी करूनही आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा…

कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील गगनबावडा मार्गे हलकी वाहतूक अखेर सुरु

गगनबावडा येथील मांडुकली येथील राज्य महामार्गावरील पाणी ओसरले बालींगा पुलावर अद्याप अवजड वाहनांना प्रवेश बंदी वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली मधील महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर मार्ग होणारी वाहतूक ठप्प झाली…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी २०२० पासून फॉर्म भरलेल्याना न्याय द्या

शेतकऱ्यांची मालवण तहसीलदारांकडे मागणी चौके (अमोल गोसावी) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी मालवण तालुक्यातून २०२० पासून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले. मात्र अनेक फॉर्म कोणतेही कारण न देता रिजेक्ट झाले. तर उर्वरित फॉर्म मंजुरीबाबत कोणतीही कार्यवाही झाली…

खरारे पेंडूर सरपंच पदी भाजपच्या नेहा परब विजयी

ठाकरे गटाच्या उमेदवार वैष्णवी लाड यांचा ९ विरुद्ध २ मतांनी पराभव चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या सरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या नेहा नंदकुमार परब विजयी झाल्या आहेत. नेहा परब यांनी ठाकरे गटाच्या वैष्णवी लाड यांचा नऊ…

उंडील नाल्यावरील मोरी खचली

वाहतूक बंद होण्याची शक्यता… देवगड (प्रतिनिधी) : उंडील येथील पिंपळाचामाळ नाल्यावरील मोरी खचल्याने वाहतूकीस धोका निर्माण झाला आहे. याबाबत बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याबरोबरच वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उंडील ता. देवगड गावात फणसगाव भागातून…

आ.नितेश राणेंनी ठाकर समाजाच्या जातपडताळणी चा प्रश्न अधिवेशनात धरला लावून

अध्यक्ष नार्वेकर यांची गंभीर लक्ष देण्याची मंत्र्यांना सूचना जे नितेश राणेंना हवे आहे ते करतो ; मंत्र्यांची ग्वाही मुंबई (प्रतिनिधी) : आ.नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी बाबत ठाणे येथील आयुक्त पावरा यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल चा प्रश्न…

error: Content is protected !!