आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बीएसएनएल मसुरे टॉवर मध्ये आठवडा भर बिघाड!

मसुरे (प्रतिनिधी) : बीएसएनएल चा मसुरे येथील टॉवर नादुरुस्त झाला असून मागील आठवडा भर सेवेत व्यत्यय येत आहे. थ्री जी सेवा न मिळणे, फोन कट होणे, रेंज अचानक गायब होणे आदी प्रकार मागील आठवडा भर चालू आहेत. मोबाइल इंटरनेट सेवा…

विद्यार्थिनीने बनवली चांद्रयान-3 ची हुबेहुब प्रतिकृती……!

आचरा (प्रतिनिधी) : इसरो (ISRO) या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने नुकतेच चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. येत्या काही दिवसांत हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असलेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमाचे संपूर्ण जगभरासाठी थेट प्रक्षेपणही करण्यात आले…

मोदी सरकारचे शेतकरी समृद्धीसाठी महत्वाकांक्षी पाऊल

पीएम प्रणाम” योजनेतून शेती, माती आणि मानवी आयुष्यवर्धनासाठी दिली सुनिश्चित दिशा भाजप प्रदेश प्रवक्ता अविनाश पराडकर यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी) : खत विक्री हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर अनुदान देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना…

” पहिली दहा वर्षे जबाबदारीने अभ्यास केलात तर पुढील ५० वर्षे सुखकर जीवन जगू शकता ” – उद्योजक दत्ता सामंत

वराडकर हायस्कूल कट्टा मध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचा शुभारंभ चौके दि. २५ ( अमोल गोसावी ) : वराडकर हायस्कूल कट्टामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच भवितव्य घडवण्यासाठीच संस्था एवढा पुढाकार घेऊन अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्याच धाडस करते आहे. या संस्थेतील शिक्षकांचा आत्मविश्वास पाहता…

गोळवण ग्रामपंचायत मध्ये १०० शेतकऱ्यांना भरडधान्य बियाणे वाटप

फक्त एक रुपयात शेतकरी विम्याची देण्यात आली माहिती विशेष ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा काल मंगळवार,दिनांक 25 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे सरपंच श्री. सुभाष लाड यांच्या अध्यक्षते…

मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी केली व्यक्त ब्युरो न्युज (मुंबई) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं…

रणजित देसाई यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत घेतली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट

नेरुर, सरंबळ मधील भूस्खलन व इतर समस्यांची माहिती देत उपाययोजनेची केली मागणी तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांचे प्रशासनास तातडीने कार्यवाहीचे दिले आदेश कुडाळ (अमोल गोसावी) : आज बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण , जिल्हाधिकारी के…

खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली

एक महिला ठार ; एक महिला गंभीर जखमी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,केशवराव भोसले नाट्यगृह स्वच्छतागृहाला लागून असलेली खासबाग मैदानाची संरक्षक भिंत आज संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या होत्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचा चोखंदळ वाचक पुरस्कार उल्का घाडी यांना जाहीर…..!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजित व कै. मारुती प्रभाकर आचरेकर स्मृतिप्रित्यर्थ अँड. सायली मारुती आचरेकर पुरस्कृत चोखंदळ वाचक पुरस्कार 2023 सौ. उल्का चंद्रकांत घाडी रा. आचरा यांना जाहिर झालेला असून सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र,…

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न…

error: Content is protected !!