आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संदिप परब यांचे पर्यावरण संवर्धनाचे आणि पुढची पिढी घडविण्याचे कार्य कौतुकास्पद- दिनेश आजगावकर

संविता आश्रमात निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण खारेपाटण (प्रतिनिधी): संदिप परब यांच्या संविता आश्रमद्वारे झाडांची लागवड, निगा राखणे याच बरोबरीने कुटुंबातील नाती सांभाळण्याच्या दृष्टीने शालेय वयातील पुढची पिढी जाणीवपुर्वक घडविण्यासाठी कौतुकास्पद कार्य सुरू आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब…

फोंडाघाट केंद्रस्तरीय तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेत प्रिया प्रशांत दळवी प्रथम

कणकवली (प्रतिनिधी): शासनाच्या वतीने सन २०२३ हे वर्ष तृणधान्य पोषक वर्ष म्हणून जाहीर केले असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मधून पालकांमध्ये जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा याकरिता शाळास्तरावर व केंद्रस्तरावर तृणधान्य पाककलाकृती स्पर्धेचे आयोजन सर्व शाळांत…

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल बालरोग तज्ज्ञ डॉ.संदिप पाटील यांचे भाजपा च्या वतीने स्वागत

वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात बरेच दिवस बालरोग तज्ज्ञ पद रिक्त होते , त्यामुळे गोर गरीब जनतेला त्रास सहन करावा लागत होता . त्यामुळे लवकरात लवकर बालरोग तज्ञ मिळावा म्हणून जनता मागणी करत होती . या मागणीला आता यश आले…

जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी संस्मरण अभिवाचनाचे “तिसरे पुष्प” शनिवार दि.९ सप्टेंबर रोजी तळेरे येथे गुंफणार…

तळेरे (प्रतिनिधी): प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त “शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रमाचे” ‘तिसरे पुष्प’ शनिवार दि.९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० वा. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी…

राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचीत

शेतकरी व लोकप्रतिनिधी १२ सप्टेंबर रोजी ओरोस कृषी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा पिक विम्यासंदर्भात आ. वैभव नाईक यांनी फोनद्वारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे वेधले लक्ष कणकवली…

आलिशान फॉर्च्युनर कारमधून अवैध दारू तस्करी

एलसीबी ने 8 लाख 32 हजारांच्या दारुसह 38 लाख 32 हजारांचा मुद्देमाल केला जप्त तीवरे आणि कलमठ मधील युवकांना केली अटक कार मालकाचे कनेक्शन वरवडे – फणसवाडी सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आलिशन्स फॉर्च्युनर कारमधून ( MH 01 –…

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयदुर्ग नळपाणी योजनेसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर

गणेशोत्सवा पूर्वी कामाला सुरुवात; पाण्याची समस्या दूर होणार विजयदुर्ग (प्रतिनिधी): जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजना कामाचे भूमिपूजन गणेशोत्सवा पूर्वी केले जाईल, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले…

खारेपाटण केंद्रस्तरीय तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेत प्रियंका गुरव प्रथम

केंद्रातील एकूण ९ शाळांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): शासनाच्या वतीने सन २०२३ हे वर्ष तृणधान्य पोषक वर्ष म्हणून जाहीर केले असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मधून पालकांमध्ये जनजागृती व्हावी. विद्यार्थ्याना सकस व पौष्टिक आहार मिळावा.याकरिता शाळास्तरावर व केंद्रास्तरावर तृणधान्य पाकलाकृती…

कलमठ गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महेश लाड

सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सदस्य महेश लाड यांची निवड करण्यात आली आहे. कलमठ ग्रामपंचायत ची ग्रामसभा आज सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ही…

वागदे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संजय घाडीगावकर यांची निवड

सरपंच संदीप सावंत यांनी केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी): वागदे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संजय अरुण घाडीगांवकर यांची एकमुखाने निवड करण्यात आली. वागदे गावची ग्रामसभा सरपंच संदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या ग्रामसभेत सर्वानुमते संजय घाडीगांवकर यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड…

error: Content is protected !!