डॉ दिपाली काजरेकर लिखित चंद्रदीप काव्यसंग्रहाचा 4 सप्टेंबर रोजी प्रकाशन सोहळा

कुडाळ (अमोल गोसावी) : डॉ दिपाली काजरेकर लिखित चंद्रदीप काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा सोमवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयात कोमसाप शाखा कुडाळ च्या वतीने करण्यात येणार आहे. जेष्ठ साहित्यिका तथा कोमसाप शाखा कुडाळ च्या अध्यक्षा वृंदा…







