संत रविदास भवन निर्मितीसाठी देणार लाखोंचा भरीव निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सिं.जि.चर्मकार समाज उन्नती मंडळ पदाधिकाऱ्यांना ग्वाही संत रविदास भवन निर्मिती चे चर्मकार समाजाचे स्वप्न लवकरच होणार साकार सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या संत रविदास भवनासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे…







