ग्राहकांच्या आग्रहास्तव कणकवली स्थानिक व्यापारी संघाच्या वतीने महासेल चे आयोजन

सेल चा माल मस्त अगदी स्वस्ताहून ही स्वस्त

कोल्हापूर गांधीनगर पेक्षाही स्वस्त किंमतीत दर्जेदार खरेदीचा आनंद

कणकवली (प्रतिनिधी) : आगामी सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांचा फायदा हाच आमचा फायदा मानून कणकवली स्थानिक कापड व्यापारी संघाने महासेल आयोजित केला असून 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान जुने एलआयसी ऑफिस इमारत, तेली आळी कणकवली येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान हा सेल सुरू राहणार आहे. सेल चा माल मस्त अगदी स्वस्ताहूनही स्वस्त या धमाकेदार ऑफर सह ग्राहकांना मनपसंत आणि दर्जेदार खरेदीचा आनंद घेता येणार आहे. बाईपण भारी देवा फेम साडी अगदी 180 आणि 500 रुपयांना उपलब्ध असणार आहे. 130 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत साडीच्या हजारो व्हरायटी,मंगळसूत्र साडी 450 रुपयांत 2 नग, फुलसाईज उशी 90 रुपयांत 1 नग, सियाराम शर्ट पॅन्ट सेट 600 रुपयांत 2 नग, सोलापुरी चादर 400 रुपयांत 2 नग, टॉवेल 90 रुपयांत 3 नग, सिंगल ब्लॅंकेट 900 रुपयांत 4 नग, डबल ब्लॅंकेट 900 रुपयांत 3 नग, सिंगल बेडशीट 250 रुपयांत 2 नग, डबल बेडशीट उशी कव्हरसह 500 रुपयांत 2 नग, उशी कव्हर फक्त 50 रुपयांत 3 नग, पायपुसणी फक्त 90 रुपयांत 3 नग, ब्रँडेड विमल परकर 100 रु. 1 नग, कॉटन गाऊन फक्त 400 रुपयांत 3 नग अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आली आहे.

error: Content is protected !!