आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरा गोळीबार प्रकरण ; कुख्यात गुंड शुभम जुवाटकर चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आचरा तिठ्यावरील भरदिवसा चाकुहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड शुभम जुवाटकर चा जामीन अर्ज जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश श्री. संजय भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील…

इन्सुलीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला तेरेखोल नदीत

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली गावडेवाडी येथील बेपत्ता महिला – रुक्मिणी नारायण गावडे (४७) यांचा मृतदेह आज सकाळी तेरेखोल नदीत तुळसाण पुलानजीक आढळून आला. त्या गुरुवार संध्याकाळ पासून बेपत्ता होत्या. नातलगांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध करुनही आढळून न आल्याने काल सायंकाळी बांदा…

कणकवलीत आज बरसणार संगीत श्रावणसरी

माजी नगराध्यक्ष नलावडें च्या सौजन्याने यंगस्टार मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील काशीविश्वेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने यंगस्टार मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भक्तीगीत, भावगीत, या संगीतमय कार्यक्रमाचा शुभारंभ आज दुपारी 3 वाजता भालचंद्र महाराज संस्थान या…

चंद्रावरील ‘त्या’ 2 ठिकाणांना मोदींनी दिली नावं !

(ब्युरो न्युज) : इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी अवकाशात पाठवलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्र गाठला. चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर चांद्रयानानं पाऊल ठेवलं आणि भारतानं इतिहास रचला. चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा…

कणकवलीत ब्रिज खाली पार्क केलेल्या डंपरची चोरी

पोलिसांचा ताफा ओसरगाव टोलनाक्यावर तपासणीत व्यस्त शहरात चोरट्यांचा धमाका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र – एम.एच -०७ सी-६३०८) असून रात्री चोरीस गेला आहे. भर कणकवली शहरातून हा डंपर…

कट्टर शिवसैनिक विरोधकांच्या आमिषांना भुलणार नाहीत-अमरसेन सावंत

येत्या काळात कुडाळ मधील उर्वरित विकास कामे मार्गी लावणार -आ. वैभव नाईक शिंदे-फडणवीस सरकारला निवडणुकीत जनताच जागा दाखवेल- संजय पडते बांव,सोनवडे येथे आ. वैभव नाईक यांचा गाव भेट दौरा संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.शिवसेना पदाधिकारी आणि…

जेष्ठ नागरिक संघाची 27 ऑगस्ट रोजी कणकवली नगरवाचनालयात सभा

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक संघ विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 27 ऑगस्ट 23 रोजी सकाळी 10.30 वाजता आप्पासाहेब पटवर्धन सभागृह,नगर वाचनालय 2 रा मजला येथे संपन्न होणार आहे,तरी जिल्ह्यातील समस्त तालुका शाखा,उपशाखा यांनी कार्यकरिणीसह तसेच जिल्ह्यातील समस्त जेष्ठ…

कुडाळ आगारातील समस्या मार्गी लावणार -प्रभाकर सावंत

निलेश तेंडुलकर,दादा साईल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळआगरातील अनियमित सुटणाऱ्या विद्यार्थी फेऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आगार बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सिंधुदुर्ग नगरी विश्रामगृह येथे ओरस मंडळ अध्यक्ष दादा…

निलेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये १२ मोठे प्रवेश होणार

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत ; मालवण येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद चौके ( अमोल गोसावी ) : भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचे चित्र मालवण कुडाळ तालुक्यात दिसून येत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी अजून १२…

बिळवस वरचावाडा येथे रस्ता कामाचे सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन!

मसुरे (प्रतिनिधी) : बिळवस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बिळवस वरचावाडा येथील श्री भाई माधव यांच्या घरानजीक रस्ता खचल्याने नागरिकांना गैरसोईचे ठरले होते. सदर ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने प्राधान्याने विकास काम मंजूर करून गणेश चतुर्थी पूर्वी रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच…

error: Content is protected !!