सौ. वर्षाराणी अभ्यंकर व सौ. आदिती मेस्त्री यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार…..!

प्रतिनिधी (आचरा) : महिला व बालविकास, सामाजिक ०क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यांदेवी होळकर पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. याची अंमलबजावणी 9 मे 2023 पासून करण्यात आली. 31 मे रोजी…








