कुडाळ शिवसेना ( ठाकरे गट ) उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा कुडाळ शाखेत वाढदिवस साजरा

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुका शिवसेना उप तालुकाप्रमुख (ठाकरे गट) कृष्णा धुरी यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील शिवसेना शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल बंगे, बबन बोभाटे, राजू गवंडे, बाबी गुरव, नितीन राऊळ, गोट्या चव्हाण, गुरू गडकर, सागर भोगटे, प्रभाकर वारंग आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!