आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘गरुड झेप’ प्रकल्पांतर्गत 18 ऑगस्ट रोजी कुडाळ कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कुडाळ नगरपंचायत, एस आर एम कॉलेज कुडाळ आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन आय.ए.एस अधिकारी करिष्मा नायर व विशाल खत्री , मुख्याधिकारी अरविंद नातू, मुख्याधिकारी सूरज कांबळे,पोलीस इन्स्पेक्टर रुनाल मुल्ला,प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांची उपस्थिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शासनाच्या…

15 ऑगस्ट स्वातंत्र दिनी प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथील विद्यार्थ्यांना शालेय बुट वाटप

श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघ कणकवली यांनी जपली सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी): 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघ कणकवली यांच्या वतीने बोर्डवे येथील प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशावर परिधान करावयाचे बूट वाटप…

वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सत्कार!

मसुरे (प्रतिनिधी): ग्रामपंचायत वरची गुरामवाडीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपा निमित्त माजी सैनिक विद्याधर रेवणकर, माजी सैनिक सुभाष गुराम तसेच स्वातंत्र्यसैनिक बापूभाई शिरोडकर यांचे नातेवाईक कुटुंबीय किशोर शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी गोविंद कामतेकर यांच्या…

गांजासह महिलेला पकडले रंगेहाथ ; वेंगुर्ले पोलिसांची कारवाई

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 20 हजारु रुपये किंमतीच्या 636 ग्रॅम वजनाच्या गांजासह वैशाली प्रकाश आसोलकर ( वय 35, रा. रेडी, सुकळभाटवाडी , ता वेंगुर्ले ) या महिलेला वेंगुर्ले पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ऐतिहासिक अमृत तलावाकाठी….!

चिंदर ग्रामपंचायतच्या उपक्रमाचे होतेय कौतुक आचरा (प्रतिनिधी) : अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने ऐतिहासिक ब्राम्हण देव अमृत तलावा काठी मधुकर(नारायण) पाताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन संपन्न झाला.यावेळी सरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, शशीकांत नाटेकर, जान्हवी घाडी,…

खारेपाटण हायस्कूलचा विद्यार्थी कु.रुद्र राजु गर्जे याचा स्वातंत्र्यदिनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार ….

खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु.रूद्र राजू गर्जे याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५…

स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत तरंदळे येथे ध्वजाराेहण सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामपंचायत तरंदळे येथे स्वातंत्र दिन माेठ्या उत्साहात संपन्न झाला.ध्वजारोहण सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.अशीच उपस्थिती इतरही कार्यक्रमांना दर्शवावी अशी सरपंच सुशिल कदम यांनी इच्छा व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते…

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत ओझरमच्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियान चे आयोजन

तरेळे (स्वप्नील तांबे) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत ओझरम च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन ओझरम ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते. यावेळी ओझरम गावातील माजी सैनिक वसंत राणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी कोल्हापुरात ध्वजारोहण समारंभ संपन्न

राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर जिल्हा प्राचीन परंपरेच्या खुणा अभिमानानं मिरविणारा मात्र आधुनिक विचारांचा आदर्श जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील…

खारेपाटण ,रामेश्वर नगर जि.प. शाळेला सतीश गुरव यांचेकडून मदत

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील रामेश्वर नगर जि.प. शाळा खारेपाटण या शाळेला खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांनी नुकतेच शाळेच्या शौचालय इमारतीला स्वखर्चातून सुमारे ११०००/- रुपये खर्च करून पत्रे घालून दिले. खारेपाटण…

error: Content is protected !!