मी पुन्हा येईन… लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

ब्युरो न्युज (प्रतिनिधी) : देशभरात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 88 मिनिटे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच देशातील…








