राजधानी दिल्लीला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

ब्युरो न्यूज: राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज शनिवार सकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. दिल्लीकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची भीषण उकाड्यापासून तुर्त सुटका झाली आहे. नागरिकांची दिवसाची सुरुवात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाने झाली. सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक…






