आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रेल्वे स्टेशन भूमिपूजन कार्यक्रम भाजपाचा असल्याचा दिखावा – उपरकर

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या 4 रेल्वे स्टेशन सुशोभीकरण कामांचे स्थानिक पातळीवर भूमिपूजन केवळ भाजपा नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडीत माजी मंत्री प्रवीण भोसले असतानाही भाजपा पदाधिकाऱ्यांकडून भूमिपूजन करण्यात आले. जनतेच्या पैशातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन केवळ भाजपा नेत्यांकडून करवून…

ब्रँडेड कपडे घालणाऱ्या आमदारांना आम जनतेची समस्या कशी समजणार ?

आ. नितेश राणेंनी कणकवलीतील सेल बंद करून आम जनतेच्या आनंदावर विरजण घातले मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : ब्रँडेड कपडे घालणाऱ्याना आम जनतेची समस्या कशी कळणार ? कणकवलीतील अरविंद साडी सेंटर च्या बिग सेल मध्ये अगदी माफक दरात…

नेरुर घाडीवाडी रस्त्यावरील खड्डे स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानाने बुजवले

.कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर घाडीवाडी रस्त्यावर मोरी खचून त्यावर भलेमोठे खड्डे पडून अत्यावश्यक गरजेसाठी रिक्षा जाणेही कठीण झाले होते , त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून बुजवले. नेरूर ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ…

ग्रामपंचायत किंजवडे 15 ऑगस्ट रोजी 40 फुट उंच 6 बाय 4 चा ध्वज ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारणार

देवगड (प्रतिनिधी) : किंजवडे ग्रामपंचायतीने नुकतेच विवाह नोंदणी दाखला मिळण्यसााठी वृक्ष लागवडीची अट हि संकल्पना राबवून एक वेगळेपण निर्माण केले असतानाच आता स्वातंत्रय दिना निमित्त 15 ऑगस्ट रोजी 40 फुट उंच 6 बाय 4 चा ध्वज उभारुण ग्रामपंचायत कार्यालयासमोर फडकविण्यात…

खारेपाटण ग्रा.पं.च्या वतीने केंद्र शाळा नं.१ येथे “मेरी माटी मेरा देश” उपक्रमाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रा.पं.च्या वतीने “मेरी माटी मेरा देश ” या उपक्रमाचा शानदार शुभारंभ जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच…

कोरोनामुळे आई,वडील,पती गमावलेल्या डीएड,बीएड उमेदवारांना विनाअट शिक्षक नियुक्ती देण्यात यावी

बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ऑगस्ट २०२३ मध्ये पवित्र पोर्टल मधून होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत कोरोनामुळे ज्या डीएड, बीएड असलेल्या उमेदवारांचे आई, वडील किंवा पतीचे निधन झाले आहे व जे अलिकडील काळात वय वाढल्याने नोकरीसाठी अपात्र…

सहकार विभाग गट क ची ऑनलाइन परीक्षा केंद्र सुकळवाड मध्ये

ओरोस (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि…

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस ठाणे परिसरात वृक्षा रोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांच्यासह पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस महिला, पुरुष कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचा…

सख्ख्या भावाच्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल येथे बालमवाडी येथे आपला sakkha भाऊ सचिन श्रीकांत भोसले याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वामन उर्फ संतोष श्रीकांत भोसले याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला.याकामी सरकारी वकील रुपेश…

मंदिरातील फंडपेटी चोरी टाळण्यासाठी दक्षतेबाबत एपीआय कोल्हटकर यांनी केल्या ” ह्या ” सूचना

ओराेस (प्रतिनिधी) : मंदिर परिसरात सीसीटिव्ही बसवा. पहारेकरी नेमा. फंड पेटी वेळोवेळी फोडून त्यातील रक्कम काढून घ्या, असे आवाहन सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील मंदिर मानकरी, ट्रस्टी यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी केले आहे. ओरोस सावंतवाडा येथील भवानी मंदिराची…

error: Content is protected !!