कणकवली शहरातील एअरटेल नेटवर्क चा प्रश्न लागला मार्गी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती. दरम्यान याबाबत नगरसेवक…








