कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे सर्वेसर्वा रघुनाथ नाईक आणि अभिषेक नाईक यांनी खास अभिष्टचिंतन केले. मंत्री राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी नाईक यांनी पुष्पगुच्छ देत मंत्री राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.