आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हग्या दम मिळाला आणि दिव्यदृष्टी संजय ची फे फे उडाली

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात सगळ्यांचे वाकून बघण्याची सवय असलेल्या आणि लावालावी करण्याची खोड असलेल्या संजय ला जेव्हा भर चौकात हग्या दम मिळाला तेव्हा त्याची फे फे उडाली होती.रविवार भर दुपारी 1 वाजताची वेळ..दिव्यदृष्टीवाला संजय शहरातील चौकात उभा असतानाच लावलावी…

110 शाळकरी मुलींना पहिल्या टप्प्यात करणार मोफत सायकल वाटप

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिनी आमदार नितेश राणेंचा सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे उद्या 10 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 110 शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करणार आहेत. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील शाळकरी…

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

कणकवली (प्रतिनिधी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीदिनी कसवण बौद्धवाडी येथे दि. १४ एप्रिल, २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे. यात एक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

कासार्डे विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

लीलाविश फौंऊडेशनचा स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : लीलाविश फाऊंडेशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी २.५ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण प्रतिवर्ष करण्यात येते. यावर्षीचा शिष्यवृत्ती धनादेश वितरण सोहळा संस्थेचे पदाधिकारी, लीलाविशेचे…

कुपवडे गावात बी. एस. एन. एल. मोबाईल रेंजची समस्या मार्गी

खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुपवडे गावात उभारला बी.एस.एन.एल. टॉवर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन कुडाळ (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांनी कुपवडे येथे बी. एस. एन. एल. मोबाईल टॉवर मंजूर केला असून प्रत्यक्षात हा टॉवर उभारण्यात आला…

कासार्डे विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

लीलाविश फौंऊडेशनचा स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : लीलाविश फाऊंडेशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी २.५ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण प्रतिवर्ष करण्यात येते.यावर्षीचा शिष्यवृत्ती धनादेश वितरण सोहळा संस्थेचे पदाधिकारी, लीलाविशेचे प्रतिनिधी…

अवकाळी पावसाचा सावंतवाडी तालुक्यात हैदोस

गारपिट, वादळवाऱ्यासह पाऊस ; वाहतूक ठप्प सावंतवाडी (प्रतिनिधी) : सह्याद्री खोऱ्यात सांगेली, माडखोल, कलंबिस्त आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात काही ठिकाणी झाडे कोसळली. सांगलीत जाणा-या रस्त्यावर झाड कोसळल्याने तीन तास वाहतूक वाहतूक ठप्प होती. याबाबतची माहिती…

कुर्ली ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश कदम तसेच गावातील कार्यकर्ते सुजित सावंत, कृष्णा कदम, गणेश गायकवाड, बाबू कदम आदींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंना सोईसुविधा उपलब्ध करून देणार ; समीर नलावडे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅटमिंटन क्लब आणि के.एन.के. स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली न. पं. च्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सिंधुदुर्ग बॅटमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर…

देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड

कार्यकारणीही बिनविरोध फेरनिवड ; निवड जाहीर होताच पत्रकारांचा एकच जल्लोष देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून तालुका कार्यकारणीचीही बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. देवगड तालुका पत्रकार समितीची निवडणुक प्रक्रिया डायमंड हॉल येथील…

error: Content is protected !!