कासार्डे-तळेरेत भव्य शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत

गुढीपाडव्याच्या निमित्ताने चित्ररथ,लेझीम,ढोलपथक आणि लाठीकाठीसारख्या पारंपरिक खेळांचे प्रदर्शन तळेरे (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचे औचित्य साधून कासार्डे तळेरेत पंचक्रोशीतील शेकडो स्त्री-पुरुष,युवक युवती तसेच शाळकरी लहान मुलांनी एकत्र येत आपल्या पारंपरिक वेशभूषासह सोबत अनेक चित्ररथावरील सजीव देखावे, लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात अतिशय…








