लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडेरेशन (रजि.) स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरुकता शिबिराचे शिरवल येथे आयोजन

शिरवल ग्रामपंचायत येथे २१ जानेवारी रोजी मार्गदर्शन शिबिर होणार शिबिराचा लाभ घ्यावा,उद्योजक श्री.शंकर पार्सेकर यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : खादी आणि ग्रामउद्योग आयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार सौजन्य: गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र आगर रोड, डहाणू व्यावसायिक…








