आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आडवली मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्ताने जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा…!

आचरा (प्रतिनिधी) : आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्रौ ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन/…

वायंगणी येथील श्री देव आदिनाथ चा आज ३४ वा वर्धापन दिन

श्री देव आदिनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वायंगणी या गावातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव आदिनाथ या देवाचा ३४ वा वर्धापन आज शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित विविध…

कुडाळ देवगड एस् टी अनियमित प्रवासी विद्यार्थ्यांची गैरसोय….!

२५ ते ३० वर्षे सुरू असलेली एसटी बस फेरी बंद करण्याचा एसटी प्रशासनाचा डाव लोकप्रतिनिधी तातडीने लक्ष देतील काय? आचरा (प्रतिनिधी) : ​​​कुडाळ आगारातून संध्याकाळी ५ वाजता सुटून कणकवली, त्रिंबक, चिंदर, आचरा येथे संध्याकाळी ७ वा व नंतर देवगडला वस्तीला…

गाडीवर पेट्रोल ओतून ठार मारण्याची धमकी दिल्याचे उत्तम लोके यांचे प्रतिज्ञापत्र

स्वतःसह कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार नाटळ जि प उबाठा सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांनी एसपी यांच्यासह गृह मंत्रालयाकडे केली तक्रार कणकवली (प्रतिनिधी) : ​​​नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उत्तम सुरेश लोके यांनी काल रात्री घडलेल्या घटनेनंतर…

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून रात्री घराबाहेर दुसऱ्या ठिकाणी बोलावून तीच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ओंकार लक्ष्मण कोकरे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश व्ही.एस.देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्याच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.आरोपीच्यावतीने…

महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारासाठी खारेपाटण येथे आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली

जिल्ह्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येणार – आमदार नीलेश राणे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समितीचे भाजप शिवसेना महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी…

खारेपाटण गट वि. का. सेवा सोसायटीमध्ये कै. कांता आप्पा शेट्ये यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष कै. सूर्यकांत शंकर शेट्ये उर्फ कांता आप्पा शेट्ये यांचा प्रथम स्मृती दीन कार्यक्रम बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोसायटीच्या कार्यालयात संस्थेचे विद्यमान…

फोंडयात गुंजतोय अनंत पिळणकरांचा नारा

विरोधकांना जनताच देणार नाही थारा फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात आता वारे फिरले असून संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी निशाणीची धून वाजू लागली आहे. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समिती मधील लोरे, वाघेरी या गावात फोंडा…

खारेपाटण येथे उद्या आमदार नीलेश राणे यांची गुरुप्रसाद शिंदेंसाठी भव्य प्रचार रॅली

आ.निलेश राणेंची प्रचार रॅली ठरणार मास्टर स्ट्रोक खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचायत समितीचे भाजप शिवसेना महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश राणे हे उद्या गुरुवार ५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता…

काशीकलेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशीकलेश्वर मंदिर तृतीय वर्धापन दिनानिमित्त दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत…

error: Content is protected !!