आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक मुकेश पवार यांना ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ यंदाही जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.…

वैभववाडीत दहीहंडीचा जल्लोष!

‘गोविंदा आला रे…’च्या जयघोषात बालगोपालांसह तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा…’ अशा पारंपरिक गीतांच्या तालावर आणि ‘गोविंदा आला रे…’च्या जयघोषात वैभववाडी तालुक्यात शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या…

मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवास आता ३,५८० रुपयांत !

नवी मुंबई–सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे निश्चित राज्य शासन १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी ( VGF) देत असल्याने तिकीट झाले कमी खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा यशस्वी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण…

पावसाची रिमझिम आणि बाळ गोपाळांनी उदंड उत्साह उत्साहात फोंडाघाट मध्ये उशिरापर्यंत दहीहंडी फोडल्या!

ग्रामस्थांचे श्रीकृष्णाला निरोपाप्रसंगी गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्या साठी प्रार्थना ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृष्णाच्या लीलावर आधारित भक्तीमय गाण्यांच्या तालावर ” तुझ्या घरात नाही पाणी–” आणि कृष्णाच्या जयघोषात, जल्लोषात फोंडाघाट एसटी स्टँड पासून मारुतीवाडी पर्यन्त च्या हंड्या, बाल गोपाळांच्या…

कट्टा बाजारपेठ येथे स्वच्छता मोहीम संपन्न

माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचा उपक्रम चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथे वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यालय कट्टा यांच्यावतीने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत परिसर व शेजारील रस्ता येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात…

संतोष तांबे यांना ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर

३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेसह विविध उपक्रमांची दखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माईण युनिट नं.1 (केंद्र-सावडाव) येथील सेवाभावी आणि विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक संतोष लक्ष्मण तांबे यांना यावर्षीचा नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ चा गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर. शिक्षक…

प्राण जीवन सहयोग संस्थेचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी- लक्ष्मण गावडे

संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी जपणूक; सर्व स्तरातून कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी मोफत वह्या वाटप करून संस्थेने समाजासमोर एक आदर्श…

विद्यार्थ्यांच्या आनंदात रमल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

शिक्षक दिनानिमित्त आडाळी शाळेत तृप्ती धोडमिसे यांचा विद्यार्थ्यांशी अनोखा संवाद दोडामार्ग (प्रतिनिधी) : ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, आडाळी येथे विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.मुलांचा अभ्यास, त्यांची…

इन्सुली बिलेवाडी येथील विजया आजगांवकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली बिलेवाडी येथील सौ.विजया विश्वनाथ आजगांवकर (वय.70) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. इन्सुली बिलेवाडी येथील प्राथमिक शाळेत त्यांनी बालवाडी शिक्षिका म्हणून बरीच वर्षे काम केले होते.त्या आजगावकर बाई म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून,…

शिक्षक हा भावी पिढी बनवणारा महत्त्वाचा घटक- मुख्या.प्रसाद पारकर.

विद्यार्थी बनले शिक्षक अन् अनुभवली ‘गुरु’ची जबाबदारी! न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये शिक्षक दिन उत्साहात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन, न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षक…

error: Content is protected !!