आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मेघा सावंत यांचा वॉर्ड न. ९ मधून भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : वॉर्ड न. ९ मधून भाजपाच्या मेघा महेश सावंत यांनी पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज कणकवली येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे मेघा सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मेघा…

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची 13 नंबर वॉर्ड मधून उमेदवारी दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी 13 नंबर वॉर्ड मधून आपली उमेदवारी आज दाखल केली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने बंडू हर्णे यांनी आपला नातू युवान याच्या साक्षीने आपली उमेदवारी दाखल केली. बंडू हर्णे यांच्यावरती पुन्हा एकदा…

भाजपाकडून वॉर्ड नं. 2 मधून प्रतिक्षा प्रशांत सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन मधून भाजपाच्या प्रतीक्षा प्रशांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतीक्षा सावंत या गत वेळच्या नगरसेविका होत्या. वॉर्ड नंबर दोन मधूनच त्यांनी निवडणूक जिंकलेली होती आणि त्यानंतर पुन्हा भाजपाने त्यांच्यावर…

सिंधुदुर्गच्या शौर्याला मानाचा मुजरा : ‘भोसले सैनिक स्कूल’ – अभिमानाचा नवा अध्याय!

​कोकणातील पहिले सैनिक स्कूल, ‘भोसले सैनिक स्कूल’च्या शानदार उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे मनोगत ​सावंतवाडी (प्रतिनिधी) : आजचा हा क्षण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा आणि शौर्याचा महिमा सर्वश्रुत आहे, आणि…

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट मार्फत तालुकास्तरीय चित्रकला, निबंध, वक्तृत्व,गायन व रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट च्या विद्यार्थ्यांनी…

“शपथ-राजीनामा-शपथ” चा आता ‘पार्थ 2’ – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : आधी सहकारी संस्था, मग साखर कारखाना यातील वडिलांनी केलेली भरीव कामगिरी चा अभिमान सार्थ वाटला म्हणून की काय..? “पार्थ” ला “पवार म्हणजे पॉवर” ह्याचा कुठे तरी जास्तच हिय्या वाटून, त्यांनी आपल्या अमोडिया कंपनीला (सरकारची स्टॅम्प ड्यूटी न…

अवयवदान व देहदानाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे – डॉ. विद्याधर तायशेटे

राज्यस्तरीय ‘महादान महाचषक’ निबंध स्पर्धेत संगिता पाटील यांचे यश दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये देहदान, अवयवदान बाबत जनजागृती व्हावी. समाजात असलेले…

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गच्या, प्रवेशद्वारावरील फोंडाघाट बस स्थानक स्वच्छ सुंदर ! स्वच्छता अभियान समिती समाधानी !

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत फोंडाघाट स्थानकाचे मूल्यांकन संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन एस.टी.विभागातर्फे, संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ – सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत, नुकतेच पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील विकसनशील गाव –…

कुष्ठरोग राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी असाधारण राजपत्र जारी करून कुष्ठरोग या आजाराला राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. साथरोग अधिनियम, १८९७ नुसार हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी घेण्यात आला आहे, अशी माहिती…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट संपन्न

नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विद्यार्थ्यांना अनोखी संधी फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे फोंडाघाट येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि…

error: Content is protected !!