कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन मधून भाजपाच्या प्रतीक्षा प्रशांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतीक्षा सावंत या गत वेळच्या नगरसेविका होत्या. वॉर्ड नंबर दोन मधूनच त्यांनी निवडणूक जिंकलेली होती आणि त्यानंतर पुन्हा भाजपाने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना बीजेपी करून अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपाकडून वॉर्ड नं. 2 मधून प्रतिक्षा प्रशांत सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल












