कणकवली (प्रतिनिधी) : माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी 13 नंबर वॉर्ड मधून आपली उमेदवारी आज दाखल केली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने बंडू हर्णे यांनी आपला नातू युवान याच्या साक्षीने आपली उमेदवारी दाखल केली. बंडू हर्णे यांच्यावरती पुन्हा एकदा भाजपा पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला असून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी बहाल केलेली आहे.
माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची 13 नंबर वॉर्ड मधून उमेदवारी दाखल












