आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अर्जुन रावराणे विद्यालय केवळ शिक्षणचं देत नाही तर सुसंस्कृत विद्यार्थी घडवते- नायब तहसीलदार दिलीप पाटील.

वैभववाडी तालुका विकास मंच यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : काल पासून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थी शैक्षणिक साहित्या…

शिक्षण- शिस्त- संस्काराचा पाया सक्षम करणारी जि. प. प्राथमिक शाळा, सदैव आदर्शवतच ! — उमेश वंजारे .

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फोंडाघाट- माळवाडी, हवेलीनगर प्रशाळेत स्वागत उत्सवाची धूम — फोंडाघाट (प्रतिनिधी ) : शाळेच्या पहिल्या दिवशी, फोंडाघाट- माळवाडी, हवेलीनगरची जि. प.प्राथमिक शाळा मुलांच्या स्वागतोत्सवासाठी रांगोळ्यांनी सजली होती. शाळेच्या वेळी सर्व मुलांची माथी, कागदी मुकुटांनी सजली होती. आमची शाळा–…

मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील खड्डा अपघाताना देतोय निमंत्रण

सरपंच संदीप सावंत यांची तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वागदे गणेश मंदिरासमोर पडलेला खड्डा गंभीर अपघाताला निमंत्रण देत असून त्यावर तातडीने कायमस्वरूपी कार्यवाही करावी अशी मागणी वागदे सरपंच संदीप सावंत यांनी नॅशनल हायवेच्या कार्यकारी…

जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने १८ जून रोजी

बेरोजगार युवक युवती व महिला साठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासन उद्योग विभाग पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग यांचे वतीने तसेच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दी.१८ जून २०२५…

विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी शाळेचा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न

नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर आज सोमवारी दि.१६ जून पासून शैक्षणिक वर्ष २५-२६ ला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळांचा परिसर आज पुन्हा एकदा…

आचरा येथील सान्वी कुबल रौप्य पदकाची मानकरी…!

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने गणित विषयाची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्यात पूर्ण होते. गणित संबोध , गणित प्राविण्य आणि तिसरा टप्पा गणित प्रज्ञा. अतिश कठिण व प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत हुतात्मा…

लोरे गावात ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाची सुरवात

शेतकऱ्यांचे कष्ट आणि खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे हे विद्यापीठाचे यामागील उद्दिष्ट ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृषि महाविद्यालय, दापोली द्वारे ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कणकवली येथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘कृषिसंजिवनी’ गटाने लोरे नं. १ या गावातील नरामवाडी येथे शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिके…

फोंडाघाट पंचक्रोशीत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी, स्वागत- औक्षणजी गुलाब पुष्पासह प्रवेशोत्सव जल्लोषात !

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्याचा, पाल्य आणि पालक यांना सार्थ अभिमान वाटावा— कार्य. अभियंता राजेंद्र सावंत आम्ही मुलांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो.– केंद्रशाळा जि. प. शाळा— माझी शाळा ! ही भावना वाढीस लागावी– स्नेहा सावंत यानिमित्ताने शाळांच्या दुरावस्तेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले…

न.पं. मुख्याधिकाऱ्यांनी केली अतिक्रमणाची पाहणी ; अतिक्रमणकर्त्यांच्या उरात धडकी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेत रस्त्यावर दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांबाबत सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या सह पोलीस निरीक्षक मारुती जगताप, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर व प्रतिनिधींनी बाजारपेठेतील अतिक्रमणांची संयुक्त पाहणी केली. लवकरच कणकवली बाजारपेठ रस्त्याची मोजणी होणार…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नेपाळी चा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सात वर्षीय अल्पवयीन बलिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला 60 वर्षीय आरोपी विष्णू प्रसाद नौपाने ( मूळ नेपाळ , सध्या रा. कोचरा वेंगुर्ले ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश…

error: Content is protected !!