आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त

खारेपाटण येथे २३ जून रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांचे सौजन्य खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २३ जून २०२५ रोजी खारेपाटण…

कलमठ घरफोडीतील चोराला 4 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बिडयेवाडी येथील घरफोडी च्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याला 18 जून पर्यंत 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कलमठ बिडयेवाडी येथील संजय सुभाष सावंत आणि माधव संजय…

वंदना मोरे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : ओरसगाव-गवळवाडी येथील रहिवासी वंदना शिवराम मोरे (५६) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, दीर, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. मातोश्री मेडिकलचे मालक सुशील मोरे यांच्या त्या मातोश्री तर कोटेश्वर महा-ई-केंद्राचे…

माणगाव हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी सगुण धुरी यांची फेरनिवड

उपाध्यक्षपदी बाळा जोशी, सचिवपदी साईनाथ नार्वेकर तर सीईओपदी राजू रांगणेकर कुडाळ (प्रतिनिधी) : माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव या संस्थेच्या नुतन अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष असलेले सगुण साबाजी धुरी यांची फेरनिवड झाली आहे. तर सचिव पदी साईनाथ नार्वेकर यांची निवड…

वैभववाडी तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजन जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख संदीप कदम याची प्रमुख उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेनेच्या…

१४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवसा निमित्त रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळा वैभववाडीत संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : १४ जून २०२५ रोजी जागतिक रक्तदाता दिना निमित्त आरोग्य केंद्र वैभववाडी येथे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील अनेकजण…

कोण गेलं – कोण आलं फरक पडत नाही, जनता आमच्या बरोबर : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, कोल्हापुरात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र अशा अनेक अडचणी या आधी माझ्या आयुष्यात आल्या, कोण गेलं कोण आलं याचा फरक पडत नाही, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भावना…

वैभववाडी तालुकास्तरीय SC /नवबौद्ध सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार/उद्योग प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे दि. १८ जून रोजी दुपारी २ वाजता मेळाव्याचे आयोजन उद्योग विभाग महाराष्ट्र शासन च्या जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम सी इ डी) सिंधुदुर्ग यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन वैभववाडी…

डिगस मध्ये रस्त्यावर झाड कोसळून दुतर्फा वाहतूक ठप्प

कुडाळ पणदूर रस्ता ब्लॉक कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील कुडाळ पणदुर घोडगे राज्य मार्गावर डिगस प्राथमिक शाळा नंबर एक येथे भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दुर्गावाड घोडगे व पांग्रड येथून कुडाळ आगारात माघारी फिरणाऱ्या एसटी बसेस अडकल्या…

कलमठ मधील घरफोडी करणारा हिस्ट्री सीटर चोर पोलिसांच्या जाळ्यात

एलसीबी आणि कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी अथक मेहनतीने गोकर्ण कर्नाटक येथे आवळल्या मुसक्या सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरणारा सराईत चोरटा सचिन राजू माने उर्फ…

error: Content is protected !!