वंदना मोरे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : ओरसगाव-गवळवाडी येथील रहिवासी वंदना शिवराम मोरे (५६) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, दीर, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. मातोश्री मेडिकलचे मालक सुशील मोरे यांच्या त्या मातोश्री तर कोटेश्वर महा-ई-केंद्राचे मालक गणेश पारकर यांच्या सासू होत.

error: Content is protected !!