डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कणकवली येथील बौध्द विहार येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अबिद नाईक यांनी…








