आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत लीनांशा नाईक हिचे यश

*दोन सिल्वर व एक ब्राँझ मेडल पटकावले* *सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :* पुणे बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर व लोअर एज ग्रुप चॅम्पियनशिप 2026 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंधुदुर्गनगरी येथील लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने थेट राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभाग…

रोणापाल माऊली’ मंदिरात रविवारी नवचंडी अनुष्ठान सोहळा

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ​बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायन मंदिराचा सुशोभीकरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून त्यानिमित्त मंदिराचे शुद्धीकरण, संप्रोक्षण आणि हवनद्वारा नवचंडी अनुष्ठान सोहळा शनिवार २३ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.​ यानिमित्त दिवसभर विविध…

वैश्य समाज पतसंस्थेची सामाजिक अर्थकारणात महत्वाची भूमिका

जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचे गौरवोद्गार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची सामाजिक अर्थकारणात महत्वाची भूमिका आहे. सिंधुदुर्गसह राज्यस्तरावर वैश्य समाज पतसंस्थेचे काम लक्षणीय आहे. 35 वर्षांच्या कार्यकाळात 18 शाखांच्या माध्यमातून वैश्य समाज पतसंस्था स्थानिक लघु…

वराड येथे २३ मे रोजी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा

ओरोस (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे? असा यक्षप्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर उभा राहतो. याच प्रश्नाचे योग्य उत्तर व दिशा मिळवून देण्यासाठी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’ यांच्या वतीने शनिवार २३ मे २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ३…

“श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्र” ११ कोटी लिखित नामजप संकल्प आणि श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा २०२७ उपक्रमाचा ३० मे रोजी होणार शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : “श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्राचा ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ लिखित नामजप संकल्प २०२७” या भव्य उपक्रमाचा शुभारंभ सोहळा शनिवार, ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी “श्री स्वामी समर्थ…

काळसे येथे रविवारी नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री शिवाजी वाचन मंदिर, काळसे यांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री शिवाजी वाचन मंदिर, काळसे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक. 24 मे रोजी सकाळी 8:00 वाजता केंद्रीय वस्तू…

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार

गृहविभागाचे पोलिसांना आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी; सरकारच्या सूचना मुंबई (प्रतिनिधी) : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि…

खारेपाटण येथे ऊस शेतकऱ्याच्या शेतात तुटून पडलेली ३३ के व्ही वीज वाहिनी धोकादायक

१५ दिवस झाले तरी वीज मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण व आजूबाजूच्या परिसरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक सर्व सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका हा वीज वहिनींना बसला असून खारेपाटण संभाजीनगर…

जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य ; ३० जूनपूर्वी नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत असून जिल्ह्यातीलवाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे . राज्यात दि. ०१ एप्रिल…

भाजपचे दोन दिवसीय ‘जिल्हा प्रशिक्षण वर्ग’ २३ व २४ मे रोजी चौके येथे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ​भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत दोन दिवसीय ‘जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २३ आणि २४ मे २०२६ रोजी चौके (ता. मालवण) येथील ‘द नैनी ग्रँड…

error: Content is protected !!