बुध्दगार्डन संवर्धन विकास संघ शास्त्रीनगर कोल्हापूर येथे संघाच्या वतीने सकाळी 9.00 वाजता धम्म वर्गासाठी उपस्थित उपासिकि उपासक

कोल्हापूर, धम्म विजयादशमी व धम्म दिक्षा दिन मोट्या उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाचे जेष्ठ आयु आप्पासाहेब वराळे यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकवण्यात आला प्राध्यापक आनंद भोजने सर यांच्या हस्ते दीप पूजन करण्यात आले दयानंद शेंडगे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले पत्रकार देवदास बनकर व अनिता गवळी याने धम्मा विषयी तथागत गौतम बुद्ध चक्रवती सम्राट अशोक भारताचे भाग्यविधाते विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचा धम्माच्या प्रवासाचा कथन केले.

यावेळी सामुदायिक त्रिशरन पंचशिल घेण्यात आले यावेळी संघाचे अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर दिलीप गवळी संजय डोगरे संजय मधाळे प्रभाकर कांबळे दयानंद शेंडगे मंगल शेंडगे सदिप गदगडे सुरेश नागटीळे बैजू कांबळे सुरेश आठवले संदीप हिरवे उमेश भोसले रंगराव शिवशरण सौरभ बुध्याळकर प्रवीण बनसोडे ज्योती डोंगरे स्वरा बुध्याळकर सुशील कोलटकर रघुनाथ मांढरे सांची बुध्याळकर शोभा बुध्याळकर आम्रपाली नागटिळे राजश्री मदाळे अनिता हिरवे मंगल शेंडगे ज्योती आठवले बाल उपासक उपासिका मोठ्या संखेने उपस्थित होते आदि उपासक उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता सम्राट अशोक विजया दशमी धम्मचक्र 70 व्या दिनाच्या धम्म वर्गासाठी धम्म उपासक उपासिका उपस्थित राहावे.

error: Content is protected !!