अशोक दाभोलकर शशिकांत गवंडे यांची राष्ट्रीय ड्रॉपबॉल स्पर्धेसाठी नियुक्ती !

मसुरे (प्रतिनिधी) : बडनगर, उज्जैन, मध्यप्रदेश येथे २२-२३ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या हौशी ड्रॉपबॉल (व्हॉलिबॉल) फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय ड्रॉपबॉल (पुरुष/महिला) स्पर्धेसाठी वेंगुर्ला सिंधुदुर्गचे सुपुत्र अशोक दाभोलकर -मेस्त्री यांची स्पर्धा निरिक्षक तर शशिकांत गवंडे यांची पंच म्हणून नियुक्ती झाली…








