डामरे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये प्रकट दिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : डामरे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तरी मठात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन गुरुवर्य श्री. सावंत बाबा प्रणित यांनी केले.

कार्यक्रम सकाळी ८.०० वा. : श्रींचा मुर्ती अभिषेक सकाळी ९.०० वा. : श्री स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन महारुद्र हवन सकाळी ११.०० वा.: श्रीसत्यनारायण महापुजा दुपारी १२.३० वा. : श्रींची महानैवेद्य आरती दुपारी १ ते ३ वा. : महाप्रसाद व भजने सायं ५ ते ६ वा. : सामुदायीक नामस्मरण आणि नित्यपाठ वाचन सेवा सायं ६.३० वा. : श्रींची नित्य सांजआरती व श्रींचा पालखी सोहळा रात्रौ ७.३० ते ९ वा.: महाप्रसाद रात्रौ. १०.०० वा. : पावणाईदेवी समई नृत्य कार्यक्रम (देवगड किंजवडे परबवाडी) संकल्प आर्ट 9765159293 ज्या भाविकांना उत्सव महाप्रसादासाठी आर्थिक अथवा अन्नदान स्वरुपात सहकार्य करावयाचे असेल त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. 9420112802, 9730247754, 9423881601, 9404449087 स्थळ – श्री स्वामी समर्थ मठ डामरे (कानडेवाडी)

error: Content is protected !!