वैभववाडी (प्रतिनिधी) : दया तात्या स्मृती चषक 2025 आयोजित श्री राम कला क्रिडा मंडळ [रजि] रामवाडी हेत आयोजित भव्य दिव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक ४ एप्रिल २०२५ वेळ सायंकाळी ठीक ६:०० ते १२:००. स्थळ: श्री राम मंदिर रामवाडी हेत, वैभववाडी येथे करण्यात आले आहे इच्छुक असलेल्या सर्व क्रिकेट पटूंनी सहभाग घेण्यासाठी माहिती खालील प्रमाणे.
प्रवेश फी १०००/_ असून प्रथम क्रमांक ₹१११११/_ व आकर्षक चषक, व्दितीय क्रमांक ₹७७७७/_ व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक ₹४४४४/_ व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ₹२२२२. इतर वैयक्तिक बक्षिसे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टीरक्षक
•स्पर्धेचे नियम व अटी •
•पंचांचा निर्णय अंतिम राहिल.
•प्रथम येणाऱ्या 16 संघास प्राधान्य राहिल.
•ही स्पर्धा गाव मर्यादित राहिल. व प्रत्येक खेळाडूचे आधारकार्ड आवश्यक राहिल.
•प्रत्येक संघामध्ये 8 खेळाडू राहतील.
•प्रवेश निश्चित करण्यासाठी 500/- अँडव्हान्स फी स्वीकारली जाईल.
•प्रवेश निश्चित करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 असेल.
•स्पर्धेत फेरबदल करण्याचा निर्णय कमिटीकडे राहील.
•खेळाडूला दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
संपर्क:
सोहम फोंडके 9623864568, सुशील कदम 9112680793, चेतन आमकर 9527470956
अतुल फोंडके-गूगल पे नबर 9112203028.
यु ट्यूब लाईव्ह टूर्नामेन्ट
स्थळ: श्री राम मंदिर रामवाडी हेत, वैभववाडी












