आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; ३०० वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत

देवगड (प्रतिनिधी) : गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी…

स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी- वैभव नाईक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून वैभव नाईक आक्रमक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिली धडक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२० हुन अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन…

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचा कणकवलीत शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली HPCL हॉल कणकवली कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ 12 मार्च रोजी सकाळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली च्या मुख्य अधिकारी गौरी पाटील, ज्येष्ठ…

होळीss रेsss होळी sss

श्री देव राधाकृष्ण मंदिरातील होळीजी धुलीवंदन उत्सव आनंदात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मध्ये गाव होळीचा उत्सव बंद असला तरीही, श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट आणि बाल गोपाळ मंडळाच्या वतीने, मंदिराच्या लगत परंपरागत होळी उभी करून शास्त्रोक्त पूजन केले. यावेळी…

खुनाच्या गुन्ह्यात ललित देऊलकर चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : कालावल खाडीकिनारी रेवडी जेटी येथे नदीपात्रात वाळू उपसा करणारा कामगार हरिलाल सकरन सिंह याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ललित महादेव देऊलकर ( तोंडवली ,तळशील) याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख…

कणकवलीत आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

पोलीस निरीक्षक मारुती जगतापकांसह पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात महापुरुष कॉम्प्लेक्सच्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अशी…

बिजलीनगर येथील गणपतीसाना नूतनीकरण व्हावा तेलीआळी व बिजलीनगर रहीवाश्यांची मागणी

कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांना बिजलीनगर व तेलीआळीतील रहिवाश्यांनी दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बिजलीनगर – मराठा मंडळ केटी बंधारा येथील गणपती साण्याचे नूतनिकरण व्हावे अशी मागणी तेलीआळी व बिजलीनगर येथील रहिवाश्यांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदन…

ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धा : कथा पाठविण्याचे आवाहन

सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात…

जिल्हास्तरीय ग्राहक दिन 17 मार्च रोजी कणकवलीत

ग्राहकांच्या जनजागृतीपर होणार कार्यक्रम जिल्हा पुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालय कणकवली यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्ग व कणकवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर…

कलमठमध्ये २२ मार्च रोजी हास्यकल्लोळ स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त श्री देव काशीकलेश्वर मांड उत्सव समितीच्यावतीने शनिवार २२ मार्च रोजी रात्री ९.३० वा. कलमठ बाजारपेठ येथील मांडावर हास्यकल्लोळ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे ५,५५५ रु., ३,३३३ रु., २,२२२ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत.…

error: Content is protected !!