होळीss रेsss होळी sss

श्री देव राधाकृष्ण मंदिरातील होळीजी धुलीवंदन उत्सव आनंदात !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मध्ये गाव होळीचा उत्सव बंद असला तरीही, श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट आणि बाल गोपाळ मंडळाच्या वतीने, मंदिराच्या लगत परंपरागत होळी उभी करून शास्त्रोक्त पूजन केले. यावेळी मंडळाचेच्या सर्व बालगोपाळांनी आनंदाने गुलाल आणि बोंबांच्या साथीने होलिकोत्सव साजरा केला.

error: Content is protected !!