आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एकमेकांना माणूस म्हणून स्वीकारण्यातच खरा महिला सन्मान आहे – रूपाली कदम

तळेरे (प्रतिनिधी) : समाज हा परिवर्तनशील असतो,आपण आपले दृष्टिकोन बदलले तर समाजात स्त्री-पुरुष हा भेदभावच मुळी राहणार नाही. आपण सर्वजण मानव आहोत आणि आपल्याबरोबर दुसऱ्यालाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे,या गोष्टींशी आपण ठाम असलो तर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाहीत. एकमेकांना…

फोंडा हायस्कूलची माजी विद्यार्थिनी पुष्पालता वालावलकर हिचा दिल्ली मध्ये मराठी झेंडा !

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीची ” वळीव ” कविता लक्षवेधी ! स्मृतिचिन्ह व सन्मानपत्राने गौरव फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघा ची माजी विद्यार्थीनी पुष्पालता शं. वालावलकर (सध्याची — विशाखा संजीव गाळवणकर ) हिने आपली “वळीव…

‘ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता, तर आताची परिस्थितीच वेगळी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतो कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि भाजप यांची जवळीक वाढत चालली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या…

कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित महिलांना रोजगार संधी विषयक जाहीर मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित महिलांना रोजगार संधी विषयक महाराष्ट्र सरकारच्या विविध स्कीम संदर्भात जाहीर मार्गदर्शन रविवार 9 मार्च रोजी प्रमुख मार्गदर्शक विलास देऊलकर (व्यवसाय मार्गदर्शन, कुडाळ) सायंकाळी 4 ते 6 या…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात…

भारत – न्यूझीलंड उद्याच्या सामन्याचे कणकवलीत लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार

हिंदू रक्षक सेना, चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : उद्या होणारा भारत न्यूझीलंड क्रिकेट च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीन द्वारे हिंदू रक्षक सेना चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या…

कोकण रेल्वे प्रवासी समितीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल; राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही ओरोस (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या सहा स्टेशनवरील समस्या सोडावीत शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर सुविधा पूर्ण केल्या जातील. कोकण…

चर्मकार समाज उन्नती मंडळाची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा

जिल्हा पदाधिकारी यांची असणार प्रमुख उपस्थिती पुढील तीन वर्षाकरीता होणार नुतन कार्यकारणीची निवड कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (रजि.) सिंधुदुर्ग शाखा- कणकवलीची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या दि. ०९/०३/२०२५ रोजी मराठा मंडऴ हॉल कणकवली येथे सकाळी ठिक…

सरकारी यंत्रणा व जनता यात पालकमंत्री कक्ष दुवा बनून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडविणार

पालकमंत्र्यांच्या पहिल्या संपर्क दालनाचे उद्घाटन ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे. जनतेचा सेवक…

जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीसांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

ओरोस (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या पाच षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस परेड मैदानावर पार पडली. या स्पर्धेमध्ये गोल्डन ईगल्स संघ विजेता तर रॅपिड स्ट्रायकर्स या संघ उपविजेता ठरला.…

error: Content is protected !!