आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या !

माधवबाग कणकवली क्लिनिक मध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे ! तारीख: 9 मार्च 2025, रविवार | वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी ! 🩸 रक्त तपासणी अंतर्गत :-✅CBC (28)✅calcium✅लिव्हर फंक्शन…

माधवबाग कणकवली तर्फे

महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी PCOD साठी मोफत मार्गदर्शन शिबिर दि. 08 मार्च व 09 मार्च 2025 वेळ: स. 10 ते सायं. 6 वा पर्यंत PCOD म्हणजे काय ? हा एक हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा विकार असून ज्यामध्ये मासिक पाळी संबंधित समस्या,…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सावंत, भाई गोवेकर, संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक उद्या गुरुवार दि.०६/०३ /२०२५ रोजी सकाळी…

अक्सा शिरगांवकर हिचा राज्यस्तरीय स्पर्धेत ट्रिपल धमाका

तीन ‘सिल्व्हर मेडल्स’ कमावत अक्सा ची उत्तुंग कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : धनुर्विद्या (आर्चरी) प्रकारात गेल्या दोन वर्षांपासून अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘मेडल्स’ना गवसणी घालणाऱ्या कणकवली येथील अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय सिंधुकन्येने आता आणखी एका राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल्स’ना…

आमदार अबू आझमी अर्थसंकल्प अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

मुंबई (प्रतिनिधी) : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्प अधिवेशन 2025 संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निलंबनाचा प्रस्तावात ठेवला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात हा निर्णय ठेवला. सर्वांच्या मते ते संमत झाला. दरम्यान…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान , तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द सेवा आणि समर्पणाचा अनमोल दान – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्राला जंबो ऑक्सिजन सिलेंडर किट प्रदान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जीवन…

वैभववाडीत स्थानिक सलून संघटना आणि एसी सलून मध्ये वाद

एसी सलूनमधील परप्रांतीय कामगारांना मारहाण वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील इनामदार प्लाझा येथील ॲपल ए.सी. सलून व स्थानिक नाभिक संघटनेतील वाद पुन्हा उफाळून आला आहे. मंगळवारी दुपारी नाभिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सलून मधील परप्रांतीय कामगाराला माराहाण केली. त्यामुळे काही वेळ…

तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून एसटी बस वाहतूक सुरु

वैभववाडी (प्रतिनिधी) : तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सर्वसामान्यांचे प्रवासाचे मुख्य साधन असलेली एस टी बस वाहतूक सुरु झाली आहे. लालपरी करूळ घाटातून धावू लागल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घाटातून दुहेरी वाहतूक लवकरात लवकर सुरु करावी. अशी मागणी…

तळेरे बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीच्या बांधकामसह होणार परिसर सुशोभीकरण

मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी एसटी च्या महाव्यवस्थापकांकडे संतोष कानडे,दिलीप तळेकर,बाळा जठार यांनी दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नॅशनल हायवेवरील आणि रत्नागिरी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या तळेरे एसटी बसस्थानक इमारतीची दुरावस्था झाली असून…

सिंधुदुर्गचे अक्षरोत्सवकार निकेत पावसकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार

बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीचे ५ पुरस्कार जाहीर…! प्रथमच सर्व पुरस्कार कर्मचारी प्रवर्गाला आचरा (प्रतिनिधी) : गेली १३ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती आणि समाजसेवी संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल…

error: Content is protected !!