महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी PCOD साठी मोफत मार्गदर्शन शिबिर
दि. 08 मार्च व 09 मार्च 2025 वेळ: स. 10 ते सायं. 6 वा पर्यंत
PCOD म्हणजे काय ?
हा एक हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा विकार असून ज्यामध्ये मासिक पाळी संबंधित समस्या, गर्भाशय संबंधित समस्या, वजन वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात.
मुख्य लक्षणे
हार्मोन्स चे असंतुलन, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, चेहऱ्यावर केसांची वाढ होणे, गर्भधारणेसाठी अडचण
नावनोंदणी आवश्यक
माधवबाग कणकवली
श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली












