आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या !

माधवबाग कणकवली क्लिनिक मध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे !

तारीख: 9 मार्च 2025, रविवार | वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत

तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी !

🩸 रक्त तपासणी अंतर्गत :-
✅CBC (28)
✅calcium
✅लिव्हर फंक्शन (08)
✅किडनी फंक्शन (07)
✅ HbA1c (02)
✅थायरॉईड फंक्शन (TSH)
✅लिपिड प्रोफाइल (08)

आणि इतर महत्त्वाच्या रक्त तपासण्या देखील समाविष्ट.

याशिवाय ईसीजी, रक्तदाब मोजणी,हार्ट रेट तपासणी,बीएमआय (शरीर वजन निर्देशांक),रँडम ब्लड शुगर तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹. 3000/- च्या ऐवजी केवळ *₹. 699/- मध्ये!

📞 पूर्व नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
📱 9373183888

📍 स्थान:
माधवबाग क्लिनिक कणकवली, पहिला मजला, क्रिस्टल रेसिडेन्सी, मराठा मंडळ हॉल जवळ, श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली.

महत्त्वाचे : 10-12 तास उपवास आवश्यक.

error: Content is protected !!