शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे

प्रसिद्ध निवेदक निलेश पवार यांची वक्तृत्वावरील कार्यशाळा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला क्रीडा व सांस्कृतिक चळवळीला एका वेगळ्या उंचीवर नेणारे प्रसिद्ध निवेदक, आवाजाचे जादूगार निलेश पवार यांची वक्तृत्व या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न…








