श्री जोतिबा मंदिर व परिसराचा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल !

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ग्वाही शंभूराज देसाई यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दौऱ्यादरम्यान श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी येथे…








