आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे आदेश जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे…

७० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेल्या जलजीवन योजनांची बिले काढण्याचा स्थायी समितीचा निर्णय

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ठप्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील ७० टक्के पेक्षा जास्त काम झालेल्या योजनांची बिले काढा. अन्यथा बिले काढण्यात येऊ नयेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. तसेच ७५ टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले…

बंधारे व तलाव गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजनकडे निधी मागणीचा ठराव

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील बंधारे व तलाव गाळाने भरले आहेत. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून सर्व तलाव व बंधारे गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करावी. असा ठराव. आजच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत करण्यात आला. जिल्हा…

जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नवाढीसाठी शेती उत्पादनावर प्रक्रिया आवश्यक : खा. नारायण राणे

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात उद्योग नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेती, बागायती हाच पर्याय आहे. यातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्याला जास्त उत्पादन मिळून दरडोई उत्पन्नात भर पडणार आहे. याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि…

पालकमंत्री नितेश राणे मंगळवारी १२ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे मंगळावर १२ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आबा हळदिवे यांचे निधन; ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

​फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावातील जुन्या पिढीतील एक प्रतिष्ठित आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आबा कृष्णा हळदिवे (वय ९१) यांचे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. ओरस येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना…

सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित ‘सिंधुगर्जना चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

‘सिंधुगर्जना चषक २०२६’चा मानकरी ठरला ‘अनुरी वॉरियर्स’ संघ ‘ओम साई स्पोर्ट्स’ संघ उपविजेता कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित ‘सिंधुगर्जना चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण…

बुधवार पेठ रेड लाईट परिसरात कोंबिंग ऑपरेशन

अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ५ बांगलादेशी महिलांवर फरासखाना पोलिसांची कारवाई पुणे (प्रतिनिधी) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला व पुरुषांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

खारेपाटण येत विजेचा शॉक लागून दोघे जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात आपल्या स्वतःच्या घराची व परिसराची साफ सफाई व स्वच्छता करत असताना दोन सख्या जुळ्या भावांना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले.जखमींना तातडीने येथील प्रा.आ.केंद्रात दाखल केल्याने आता त्याची प्रकृती स्थिर आहे. याबाबत…

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गर्भलिंग निदानास प्रतिबंध घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करून नोंदींची काटेकोर पडताळणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या…

error: Content is protected !!